The Planning Department is responsible for:
बंदरविषयक पायाभूत सुविधा, शिपयार्ड तसेच इतर सागरी सुविधा यांच्या विकासासाठी धोरणे तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही नियोजन विभागाची जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीअंतर्गत, नियोजन विभाग:
Maharashtra has an 877 km coastline with 3 Major Ports (Mumbai Port, JNPA, and the upcoming Vadhavan Port) and 48 Non-Major Ports.
महाराष्ट्राला ८७७ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून त्यावर, ३ प्रमुख बंदरे (मुंबई बंदर, जवाहरलाल नेहरु बंदर व आगामी वाढवण बंदर) तसेच प्रमुख बंदरांव्यतिरिक्त इतर अशी ४८ बंदरे आहेत.
In FY 2024–25:
This shows that Non-Major Ports now contribute significantly to Maharashtra’s overall cargo movement.
वित्तीय वर्ष २०२४–२५ मध्ये:
वरील आकडेवारीवरुन दिसून येते की महाराष्ट्रातील एकूण मालवाहतुकीत प्रमुख बंदरांव्यतिरिक्त इतर बंदरांचा हिस्सा लक्षणीयरित्या वाढत आहे.
Apart from ports and shipyards, infrastructure includes:
बंदरे, जेट्टी व शिपयार्ड याव्यतिरिक्त ३ फ्लोटेल्स, १ हाऊसबोट तसेच बेलापूर येथे बांधकाम प्रगतीत असलेला मरीना प्रकल्प आहे.
The key policies include:
प्रमुख धोरणे पुढीलप्रमाणे आहेत:
For investors in non-major ports and port infrastructure, the following incentives are available:
महाराष्ट्र सागरी विकास धोरण-2023 अंतर्गत खालीलप्रमाणे प्रोत्साहने उपलब्ध आहेत:
(अ) भांडवली अनुदान
(ब) कौशल्य विकास व संशोधन सुविधांसाठी प्रोत्साहन
(क) इतर लाभ
To develop a new port, the project proponent must:
नवीन बंदर विकसित करण्यासाठी प्रकल्प प्रवर्तकाने खालील टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे:
For captive jetties, the procedure is similar to port development. Key steps include:
कॅप्टिव्ह जेट्टींसाठी प्रक्रिया बंदर विकासासारखीच आहे. प्रमुख टप्पे असे आहेत:
Setting up shipyards or repair yards requires:
जहाजबांधणी किंवा जहाज दुरुस्ती केंद्र (शिपयार्ड) उभारण्यासाठी प्रकल्प प्रवर्तकाने खालील टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे:
To develop a new Marina, the project proponent must:
नवीन मरीना विकसित करण्यासाठी प्रकल्प प्रवर्तकाने खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे:
To secure ODC handling permission, applicants must submit:
ODC हाताळणी परवानगीसाठी अर्जदाराने पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
Applicants seeking survey permissions need to submit:
यासाठी अर्जदाराने पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
To apply for dredging permission, the port operator must provide:
ड्रेजिंग परवानगीसाठी अर्जदाराने पुढील बाबी सादर करणे आवश्यक आहे:
To obtain an NOC for submarine pipeline laying, applicants must submit:
Applications are reviewed for compliance with navigational safety, environmental safeguards, and regulatory norms. NOC is issued subject to prescribed conditions and charges.
ना-हरकत दाखला प्राप्त करण्यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्रे/माहिती सादर करणे आवश्यक आहे:
अर्जांची तपासणी नौकानयन सुरक्षा, पर्यावरणीय संरक्षण व नियामक निकषांच्या अधीन राहून केली जाते. त्यानंतर, विहीत अटी व शर्तींना अधीन राहून ना-हरकत दाखला देण्यात येतो.
Applicants must submit:
Applications are checked for navigational, environmental, and operational compliance before the NOC is issued with applicable conditions and charges.
अर्जदाराने खालील कागदपत्रे/माहिती सादर करणे आवश्यक आहे:
अर्जांची तपासणी नौकानयन सुरक्षा, पर्यावरणीय संरक्षण व नियामक निकषांच्या अधीन राहून केली जाते. त्यानंतर, विहीत अटी व शर्तींना अधीन राहून ना-हरकत दाखला देण्यात येतो.
Yes. To apply, proponents must submit:
The proposal is reviewed for alignment with navigational and hydrographic data before granting the NOC.
होय. अशा बांधकामासाठी ना-हरकत दाखला आवश्यक आहे. यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
ना-हरकत दाखला देण्यापूर्वी पुलाचा प्रस्ताव नौकानयन व जल आलेखन निकषांशी सुसंगत आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यात येते. त्यानंतर, ना-हरकत दाखला देण्यात येतो.
To obtain an HT cable NOC, applicants must submit:
The application is examined for navigational safety and regulatory compliance. NOC is issued subject to prescribed conditions.
सदरच्या दाखल्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
ना-हरकत दाखला देण्यापूर्वी केबलचा प्रस्ताव नौकानयन व जल आलेखन निकषांशी सुसंगत आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यात येते. त्यानंतर, ना-हरकत दाखला देण्यात येतो.
The Maharashtra Maritime Board is responsible for:
MMB operates under the following laws: